Question

Updated
दमडिचं तेल आणलं, सासूबाईंचं न्हाणं झालं मामंजींची दाढी झाली, भावोजीची शेंडी झाली उरलं तेल झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला वेशीपर्यंत ओघळ गेला, त्यात उंट पोहून गेला. वरील काव्यपंक्तींतील अलंकार ओळखून लिहा.

AChoose Your Answer